Skip to content
रत्नागिरी, Maharashtra, 412614

Business hours

गुरुजी ट्युशन सेंटर, रत्नागिरी

Monday
10am-5:30pm
Tuesday
10am-5:30pm
Wednesday
10am-5:30pm
Thursday
10am-5:30pm
Friday
10am-5:30pm
Saturday
Not provided
Sunday
Not provided

You can anytime during the day with your query.

7498698088

मंथन राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत इयत्ता दुसरीच्या तीन विद्यार्थिनींचे घवघवीत यश

रत्नागिरी, दि. १२ जुलै २०२६ : शासनमान्य राज्यस्तरीय मंथन स्पर्धा परीक्षा बक्षीस वितरण समारंभ २०२६ रविवार, दि. १२ जुलै २०२६ रोजी उत्साहात पार पडला. या समारंभात इयत्ता दुसरीतील कु. दर्शना लिलाधर कुंभार, कु. उन्नती विश्वास सुर्वे आणि कु. स्वानंदी कमलेश सुर्वे या तीन विद्यार्थिनींनी केंद्र, तालुका, जिल्हा तसेच राज्यस्तरावरील गुणवत्ता यादीत उल्लेखनीय स्थान मिळवत घवघवीत यश संपादन केले. या तिन्ही विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्याची संधी लाभल्याचा मला मनापासून आनंद आणि अभिमान आहे. विद्यार्थिनींनी सातत्यपूर्ण अभ्यास, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर या संधीचे सोनं करत उल्लेखनीय यश मिळविले. त्यांच्या या यशामुळे पालक, शिक्षक आणि रत्नागिरी जिल्ह्याची मान उंचावली आहे. या उज्ज्वल यशाबद्दल दर्शना, उन्नती आणि स्वानंदी या तिन्ही गुणवंत विद्यार्थिनींचे तसेच त्यांच्या पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन. भविष्यातही त्या शैक्षणिक क्षेत्रात अशीच उत्तुंग भरारी घेतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. – श्री. सूर्यवंशी सर मार्गदर्शक शिक्षक

मंथन राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षेत इयत्ता दुसरीच्या तीन विद्यार्थिनींचे घवघवीत यश

Next posts